श्री क्षेत्र पुणतांबा येथे
सुमारे 300 वर्षापासून सुरू असलेली श्री काल भैरवनाथ यात्रा उत्सव यावर्षी 2023 मोठ्या उत्साहात पार पडत आहे
दिनांक 9 एप्रिल रोजी श्री क्षेत्र नापवाडी येथे पुणतांबा गावातून श्री कल भैरव मंदिरातून देवाचा साज घोड्यावर व
काठ्या व कावड्या, डफकरी वाजत गाजत नपवाडी या गावात साधारण साडेसहा ते सातच्या दरम्यान पोहचले .
तेथे डफकरी यांनी सुंदर आशा वाड्यातून दफावर पडलेली काठी यातून मानमोहून टाकणार आवाज मंदिर परिसर दम दुमून गेला. कावड्या एक हातात धरून मंडळी सज्ज झाले . व काठ्या वाले ही काठ्या आपापल्या हातात धरून सज्ज झाले
बाबा स्वर होणारी घोडी धारणाऱ्यानी तिला सजवण्याचे काम सुरू झाले व काही क्षणातच ती घोडी सजून तयार झाली व बाबाच्या डोक्यावर गोल घुमणारी छत्री वाऱ्याच्या वेग प्रमाणे तो युवक घुमू लागला बघता बघता मंदिर परिसर डफकऱ्यांच्या आवाजात दमदुमून गेला होता तसेच मंदिर परिसरात आलेले भाविक व ग्रामस्थ सवारी कधी निघेल याची वाटच बघत होते के असे वाटत होते
तसेच सगळीकडे सोनेरीचा गुलालाची सगळ्या यंत्रे साथी आलेल्या ग्रामस्थ व भाविकांच्याअंगावर करण्यात आली . लगेच तिकडे
कलभैरव मंदिर नपवाडी देवस्थानचे व सोनेरी येथून नियुक्त केलेले आखाडा प्रमुख यांच्या वतीने बाबा चे स्वागत करण्यात आहे. व महानताणी व ग्रामस्थांच्या वतीने विधिवत पूजन व आरती मानहून सवारी उठण्यास सज्ज झाली
ज्या क्षणाची सर्व जन वर्षभरापासून वाट बघत होते तो क्षण जवळ येत होता
श्री काल भैरवनाथ यात्रा उत्सव श्री क्षेत्र नपा वाडी येथील स्वारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली तरी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लिक करा https://youtu.be/CqKR5p2D1iU
बाबाच्या जवळ वाण म्हणणाऱ्या मंडळी त्यांचे बोल बोलण्यास सुरू झाले व सगळे काठ्या कावड्या वाले मंडळी बाबा घोडी वर बसण्याचे वाट बघत आपली तयारी करून सज्ज झाले
जसे बाबा घोडी वर स्वार झाले घोडी धरणारे व बाबाच्या मागे असलेले छत्री वाला वाऱ्याच्या वेगात छत्री घुमू लागला
श्री काळ भैरवनाथ मंदिर पुणतांबा |
लगेच सर्व जन कल भैरव मंदिर देवस्थानच्या मंदिरातून देवाची स्वारी नापवाडी गावात प्रस्थान झाली
त्यावेळेस कालभैरवनाथ मंदिराच्या कमिटीच्या वतीने बाबा चा गावकऱ्यांनी सन्मान करण्यात आला व विद्युत अशी रोशनी त्या मंदिराला करण्यात तसेच नफावाडी गेल्यावर स्वारी थंड झाली व तेथे भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेत
अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा
https://youtube.com/@gavachiyatra
किंव्हा
Puntamba maza या युटुब चॅनल ला भेट द्या
सुमारे तीनशे वर्षांपासून चालू असलेली महाराष्ट्रातील अनोखी असे काल भैरवनाथ यात्रा उत्सव श्री क्षेत्र पुणतांबा येथून *येवला तालुक्यातील बोकटे* येथील काळभैरव यात्रा बोकटे *पुणतांबा* येथून आलेली स्वारी आणि पुणतांबा गावातून इतर ही गावात गेलेल्या काही स्वारी ( *गोंधावणी ता श्रीरामपूर, रामपूर वाडी,नापा वाडी ता राहाता . सोनेरी उस्मानाबाद, पुराण गाव वैजापूर* ) आपल्यास बघायला मिळतील.ही गावातील Please subscribe this channel लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विषारी नका